top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Mar 7, 2024
  • 1 min read

भक्ती ही विविध प्रकारे व विविध अंगाने करता येते ,भक्तीचे नऊ प्रकार विशेष त्यालाच आपण नवविधा भक्ती म्हणतो या नवविधा भक्ती पैकी कोणत्याही मार्गाचा अवलंब केला तरी आपण सहजरित्या भगवंताच्या जवळ पोहचतो व सद्गुरू आपली सेवा मान्य करवून घेतात

दत्तदास

 
 
 

Comments


bottom of page