श्री काका माऊली Jul 71 min readसद्गुरू कृपा करितांना हा माझा अनुग्रहित आहे म्हणून जास्त कृपा, व हा माझा अनुग्रहित नाही म्हणून त्याचेवर कमी कृपा असा कोणताच भेद करीत नाहीत तर शरण आलेल्यांना पदरी घेऊन कृपा करणे हेच त्यांचे ब्रीद व कार्य असतेदत्तदास
Comments