श्री काका माऊली Mar 6, 20241 min readसंत सद्गुरू हे परम दयाळू,परम कृपाळू, आणि परम कनवाळू असतात आपणांस केवळ अनुभवता आले पाहिजे व ते त्याचेवर असलेली, निष्ठा, त्यांच्यावरील विश्वास व प्रेम यामुळेच शक्य आहे दत्तदास
Comments