श्री काका माऊली Dec 6, 20251 min readउपासना ही यंत्रवत होता कामा नये , ती मनापासून घडली तर त्या उपासनेपासून आपणांस आनंद व समाधान लाभले पाहिजे म्हणजे आपली उपासना योग्य दिशेने सुरू आहे हे समजावेदत्तदास
Comments