श्री काका माऊली Aug 6, 20251 min readसेवा ही मागून करायची नसते तर जे ही काम करू ते सेवा म्हणून करायची असते कारण सेवेवर हा कोणाचाही हक्क नसतो तर जी गोष्ट कोणी करीत नाही वा दुर्लक्षित असते ती गोष्ट करणे हीच मोठी सेवा होयदत्तदास
Comments