श्री काका माऊली Dec 5, 20241 min readसंत हे कल्पवृक्ष आहेत आपणांस हवे असलेले ते देतातच म्हणूनच पु काका म्हणतात की त्यांच्याजवळ काय मागायचे याची आपणास जाण हवी तसा विवेक हवा म्हणूनच *संतांचिये दारी ।कशाची न वाण।परी हवी जण। मागायाची।।* दत्तदास
Comments