Dec 5, 20231 min readस्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात म्हणजे त्यामुळे आपल्यातील असलेले दोष आपण घालवू शकतो ,स्तुती ऐकून अहंकार वाढीस लागण्याची शक्यता असते दत्तदास
Comments