श्री काका माऊली Jun 4, 20211 min readसर्वांभूती परमेश्वर पाहणे हीच विश्वात्मकतेची सुरवात आहे माउलीने पसायदानात हेच मागितले आहे व तशी दृष्टी सद्गुरुंकडून प्राप्त होत असते
コメント