श्री काका माऊली Dec 4, 20241 min readसंतांचे घरी कोणतेही काम करण्यात कमीपणा नसावा व तेथे आवड निवड नसावी किंबहुना आपणांस तिथे सेवा करण्याची संधी मिळते हेच महत्त्वाचे आहे दत्तदास
Comments