श्री काका माऊली 22 hours ago1 min readसंत हे फणसासारखे असतात वरवर जरी ते कठोर , कडक वाटत असले तरी ते अंतरी दयाळू, कृपाळू व प्रेमळ असतात केवळ उपाधी टाळण्यासाठी ते तसे वागतात आपण त्यांचे सहवासात गेलो की अनुभवांनी तसा प्रत्यय येतो दत्तदास
Comments