श्री काका माऊली Dec 1, 20241 min readभगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणून नामस्मरण सतत सुरू असावे नामस्मरणाचे खुपच महत्व आहे असे शास्त्र सप्रमाण सांगते दत्तदास
Comments