🌼🌿15. January .2026🌿🌼
भगवंताच्या नामस्मरणाने आपणास आत्मिक बाळ लाभते व त्याद्वारा आपले दुःख हलके देखील होते म्हणून नामस्मरण सतत सुरू असावे नामस्मरणाचे खुपच महत्व आहे असे शास्त्र सप्रमाण सांगते दत्तदास


प.पू श्री कृष्णानंद सरस्वती महाराज
( श्री अरविंद आगाशे काका )