सदगुरूंकडे गेलो व त्यांची दृष्टी आपणावर पडली की दर्शनाचा निर्भेळ आनंद मिळतो व त्यांची कृपा लवकर होते आपणास कृपेची प्रचिती देखील योग्य वेळ आली की मिळतेच म्हणून रोज सद्गुरुस्थानी जायला हवे आपण
top of page

||अवधूत चिंतन श्री गुरुदत्त ||
bottom of page
Comentarios