top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Aug 24, 2020
  • 1 min read

सद्गुरू व भगवंत माझा रक्षणकर्ता आहे. सर्वशक्तीमान आहे. संतांच्या व भगवंतांच्या आदेशाचे पालनातच माझे सर्वतोपरी कल्याण आहे याची सतत स्मृती राहणे त्यानुसार प्रयत्न व उपासना घडणे हेच अनुसंधान होय.

 
 
 

Comments


bottom of page