श्री काका माऊली Oct 12, 20211 min readसदगुरूंचे जवळ कधीही शिष्याने मी ज्ञानी आहे व मला सर्व काही ज्ञात आहे असे कधीही वागू नये कारण त्यात आपलीच हानी असते याउलट आपले अज्ञानत्व कबूल करण्यातच आपला लाभ असतो दत्तदास
Comments