श्री काका माऊली Sep 13, 20211 min readसंतसेवा हीच ईश्वर सेवा आहे भगवंतास आपण पाहू शकत नाही परंतु संत हेच ईश्वराचे रूप असल्याने त्यांच्यातच आपणास भगवंत पाहता येतो व संतांची सेवा करून भगवंताची सेवा करता येते दत्तदास
Commenti