श्री काका माऊली Aug 20, 20211 min readसदगुरूंनी सांगितलेली गोष्ट आपण काया, वाचा, मने केली पाहिजे कोणतीही शंका मनात येता कामा नये निःशंक पणे आज्ञा पालन केले की केले की अनुभूती मिळते दत्तदास
Comments