top of page
  • Writer: श्री काका माऊली
    श्री काका माऊली
  • Jan 12, 2021
  • 1 min read

विश्व मांगल्याचा विचार करतांना प्रत्येकाने आधी स्वमांगल्याचा विचार करणे इष्ट होते व स्वमांगल्य साठी नाम, संतसेवा भगवतभक्ती व महत्वाचे म्हणजे सत्संकल्प याचा आधार जरुरी आहे


 
 
 

Comments


bottom of page