श्री काका माऊली Nov 21, 20201 min readस्वतः ची स्तुती कधीही ऐकू नये उलट कोणी आपली निंदा केली तर उत्तमच असे संत म्हणतात म्हणजे त्यामुळे आपल्यातील असलेले दोष आपण घालवू शकतो
Comments